आपला मुंबईकर - Siddhesh Korgaonkar
५:५० ची जलद असो वा ९:०५ ची लेडीज स्पेशल,
मुंबईकर कधीच नाही विसरत त्याची lifeline local!
मुसळधार पावसामुळे कितीही होत असली किट किट..
तरी कधीच कमी नाही होत मुंबईकरांचा स्पिरिट !!
जेव्हा वेळ असतो कंमी आणि भूक असते जास्ती,
मुंबईचा वडापाव येतो यांचा हाती!
किती ही असली गर्दी किंवा किती असली कमी स्पेस..
या मुंबईचे सौंदर्य वाडवते आमचे queen's necklace!
जर तुम्हाला पाहायची असेल य मुंबईकरांची कलाकारी..
तर नक्कीच पाहा Jehangir Art Gallery !!
मुंबई मध्ये दुपारी कुणीच राहत नाही भुकेला,
कारण त्यांची सोब करतो मुंबईचा डबेवाला !!
असोत सीनिअर citizens वा असोत तरुण ,
Marine drive नेहमीच करते सगळ्यांवर प्रेम भरभरून,
होतो जेव्हा आतंकवादी हल्ला आणि हादरते सुदंर ताज,
तरीही पुन्हा राखेतून उभ राहून phoenix पक्ष्यासारखा,
मुंबईकर करतो राज!!
म्हणतात लोक मुंबई आहे concrete चे जंगल,
तरी आहे मुंबईत या सुंदर आरे चे जंगल..
सात बेंटावर जरी वसले असले हे शहर,
अनेक जाती धर्माचे असते या शहरात घर..
तरी नेहमीच एकत्र असतो "आपला मुंबईकर" !!
तरी नेहमीच एकत्र असतो "आपला मुंबईकर" !!
- सिद्धेश कोरगांवकर (एक मुंबईकर)

Jordar
ReplyDelete����badhiya
ReplyDeleteAkshay P
ReplyDeleteMastach 🔥
ReplyDelete